Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. ...
कामशेत बोगद्याच्या तोंडावर ९ च्या सुमारास घडली घटना, दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू ...
मुसळधार पावसामुळे वांद्रे येथे रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असलेल्या खाडी परिसर तुडुंब पाण्याने भरला आहे. ...
सोशल मीडियावर व्हायरल होणारा बसचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे ...
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. ...
महापालिकेने सुशोभीकरण करावे आणि त्याची देखभाल-दुरुस्ती करावी; यावर मुंबईकरांनी जोर दिला आहे. ...
पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून, महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा ...
मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण, मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण ...