मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? , असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती ...
वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास संजीव जयस्वाल यांनी आज भेट देऊन पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ...