मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Bharti Lovekar : मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन अनेक वर्षे प्रलंबित आहे.मुंबई शहर आणि उपनगरात ४१ कोळीवाडे असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन मंद गतीने सुरू आहे. ...
मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘घरोघरी अधिकारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, २१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत. ...