लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Shraddha Kapoor bought a Lamborghini luxurious car worth Rs 4 crores first woman in mumbai to buy this car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबईत पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे ...

शिंदे-ठाकरेंचा सामना; भाजपने घेतली द.आफ्रिका अन् बांग्लादेश मॅचची मजा - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray match, BJP took the fun of South Africa and Bangladesh match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-ठाकरेंचा सामना; भाजपने घेतली द.आफ्रिका अन् बांग्लादेश मॅचची मजा

भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विटही असंच सूचवत आहे.  ...

पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Malfunction in Western Railway signal system, disruption of local traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा फटका घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. ...

‘कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यावरही सरकार टिकवू शकता, मग मराठ्यांना टिकणार आरक्षण देण्यास उशीर का?’ - Marathi News | "You can maintain the government even after the court verdict goes against it, so why delay in giving reservation to the Marathas?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यावरही सरकार टिकवू शकता, मग मराठ्यांना टिकणार आरक्षण देण्यास उशीर का?’

Shiv sena UBT Dasara Melava: आज विजयादशमी दसऱ्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत होत आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे पडसादही उमटले. ...

दुःखद! कांदिवली इमारत आग; IPLमधील माजी खेळाडूच्या बहिण व ८ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू  - Marathi News | The sister and eight-year-old nephew of former IPL player Paul Valthaty perished in a fire on Monday at a ground-plus-eight-story building in Kandivli (West).  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुःखद! कांदिवली इमारत आग; IPLमधील माजी खेळाडूच्या बहिण व ८ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू 

कांदिवली (पश्चिम) येथील ग्राउंड-प्लस-आठ मजली इमारतीला सोमवारी लागलेल्या आगीत माजी आयपीएल खेळाडूच्या घरी शोककळा... ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून? - Marathi News | mumbai csmt goa madgaon vande bharat express train now running 6 days in week know new time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून?

Mumbai CSMT Goa Madgaon Vande Bharat Express: कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. ...

भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार - Marathi News | Stray dogs are cremated by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

मालाडच्या दहन वाहिनीत आतापर्यंत १५० हून अधिक प्राण्यांवर प्रक्रिया ...

इंस्टाग्रामची ओळख, प्रेम अन ब्लँकमेलिंग; चॅटिंगमधून घडला गुन्हा - Marathi News | An Introduction to Instagram, Love and Blackmailing; A crime committed through chatting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंस्टाग्रामची ओळख, प्रेम अन ब्लँकमेलिंग; चॅटिंगमधून घडला गुन्हा

ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच दोघांमध्ये अश्लील संवाद रंगला ...