लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Vandalism of Minister Hasan Mushrif's cars; Two protesters in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आज सकाळी आंदोलकांनी मुंबईत आकाशवाणी आमदार निवासा जवळ गाड्यांची तोडफोड केली. ...

आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य - Marathi News | The bell of Damodar Hall will ring after three years now; To start in 2026, preference for old employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : सर्वसामान्यांचे मध्य मुंबईतील मनोरंजनाचे हक्काचे केंद्र असलेले तसेच कामगारवर्गातील बऱ्याच कलाकारांना संधी देणारा परळमधील ... ...

मुंबईवर कोकेनचाच ‘अंमल’; १० महिन्यांत केंद्रीय तपास यंत्रणांनी जप्त केले ५९५ कोटींचे ड्रग्ज - Marathi News | Cocaine 'implemented' on Mumbai; 595 crore worth of drugs were seized by the Central Investigation Agency in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर कोकेनचाच ‘अंमल’; १० महिन्यांत केंद्रीय तपास यंत्रणांनी जप्त केले ५९५ कोटींचे ड्रग्ज

हॉस्टेलमधील एकलकोंडेपणाला नशेचा आधार ...

मुंबईतल्या हवेचे करणार तरी काय? उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली दखल; ६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी - Marathi News | What to do with the air in Mumbai? The High Court took serious notice; Next hearing on November 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या हवेचे करणार तरी काय? हायकोर्टाने गांभीर्याने घेतली दखल; ६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी

केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई महापालिका, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला उत्तर देण्याचे निर्देश ...

कुलाबा, बीकेसी, चेंबूरमध्ये नागरिकांचा श्वास कोंडला! मुंबईच्या प्रदूषणात मेट्रोचाही हातभार - Marathi News | Citizens breathless in Colaba, BKC, Chembur! Metro also contributes to Mumbai's pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा, बीकेसी, चेंबूरमध्ये नागरिकांचा श्वास कोंडला! मुंबईच्या प्रदूषणात मेट्रोचाही हातभार

प्रदूषणासमोर प्राधिकरणाचा निभाव लागेना; नागरिकांचा श्वास कोंडला ...

दामोदर हॉल उद्यापासून बंद; २०२६मध्ये नव्या रूपात होणार सुरू - Marathi News | Damodar Hall closed from tomorrow; It will start in 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दामोदर हॉल उद्यापासून बंद; २०२६मध्ये नव्या रूपात होणार सुरू

नवीन हॉलमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना देणार प्राधान्य ...

मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या  - Marathi News | Central Railway to run 10 more AC Locals; 66 trips per day of AC local from November 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या 

साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत. ...

होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | Yes, I will contest the upcoming Lok Sabha elections-MP Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर

2014 पासून आज मितीस त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आहे. ...