लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर ओशिवरा नदीवरील संरक्षण भिंतीचे काम सुरु - Marathi News | After the protest of Shiv Sena, the work of protection wall on Oshiwara river finally started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर ओशिवरा नदीवरील संरक्षण भिंतीचे काम सुरु

गोरेगावच्या ओशिवरा नदीला लागून रेल्वे पूलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे. ...

हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल सिद्धिदा मोरे यांना आंतरराष्ट्रीय गौरव भूषण  - Marathi News | antarrashtriya Gaurav Bhushan to Siddhida More for her contribution to Hindi literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल सिद्धिदा मोरे यांना आंतरराष्ट्रीय गौरव भूषण 

हिंदी अकादमीतर्फे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्करार्थींना सन्मानित करण्यात आले. ...

महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र अन् महाराष्ट्र सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे - Marathi News | Center and Maharashtra government are not serious about the safety of women and girls Supriya Sule commented on mumbai girl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र अन् महाराष्ट्र सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

"ज्याठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे, चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य द्या" ...

समाज वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा निर्धार; ३० संघटनांचा पुढाकार - Marathi News | environmentalists determination to save society initiative of 30 organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा निर्धार; ३० संघटनांचा पुढाकार

विकासाच्या नावाखाली लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांचा पर्यावरणासह समाज मनावर दुष्परिणाम होत आहे. ...

डायलेसिसची चिंता कशाला; या ठिकाणी होईल स्वस्त दरात - Marathi News | why worry about dialysis this place will be cheaper in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डायलेसिसची चिंता कशाला; या ठिकाणी होईल स्वस्त दरात

आधुनिक जीवनशैलीमुळे किडनीच्या विकारात झाली वाढ ...

मुख्यमंत्री सहायता निधी: उपचारासाठी मोबाइलवर मिळवा अर्ज - Marathi News | chief minister aid fund get application on mobile for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री सहायता निधी: उपचारासाठी मोबाइलवर मिळवा अर्ज

मिस्ड कॉल केला की निधी अर्ज मिळू शकेल. ...

वीजदर कमी होतील: लोकेश चंद्र; महावितरणचा १८ वा वर्धापन दिन साजरा - Marathi News | power rates to come down says lokesh chandra celebrating the 18th anniversary of mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजदर कमी होतील: लोकेश चंद्र; महावितरणचा १८ वा वर्धापन दिन साजरा

महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लोकेश चंद्र बोलत होते. ...

भर पावसात निघणार वरात; हॉल बुकिंग, कॅटरिंगसाठी नातेवाइकांची सुरू आहे धावपळ - Marathi News | groom will leave in full rain relatives are running for hall booking catering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसात निघणार वरात; हॉल बुकिंग, कॅटरिंगसाठी नातेवाइकांची सुरू आहे धावपळ

मार्च, एप्रिल महिन्यांत एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती. ...