लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक - Marathi News | Engineer became a thug, defrauding banks, finance companies through fake documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक

आरोपीकडून ८९ लाख किंमतीच्या १६ दुचाकीसह ७ कार जप्त करण्यात आल्या आहेत. मर्सिडीजसह तीन वाहने लवकरच जप्त करण्यात येतील. ...

धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार - Marathi News | 650 km long roads in Mumbai will be washed for dust control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार

रस्ते धुण्यासाठी १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या - Marathi News | Gujarat women trio jailed for stealing with the help of minors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच - Marathi News | Free Lunch in hotel of chhatrapati sambhajinagar for support of 'Manoj Jarange patil', you will get free food in this hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

लालबागचे गणेश टॉकीज जमीनदोस्त; मॉल किंवा टॉवर उभारण्याची शक्यता! - Marathi News | Ganesh Talkies Zamindost of Lalbagh; Possibility of building a mall or tower! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचे गणेश टॉकीज जमीनदोस्त; मॉल किंवा टॉवर उभारण्याची शक्यता!

गिरणगावातील पहिल्या टॉकीजच्या आठवणी इतिहासजमा ...

धूळ थाेपवण्यासाठी...! मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी केली जातेय पाण्याची फवारणी - Marathi News | To settle the dust...! Water spraying is being done at construction sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूळ थाेपवण्यासाठी...! मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी केली जातेय पाण्याची फवारणी

कोणकोणत्या प्रकल्पस्थळी धूळ उडू नये म्हणून केली उपाययोजना, जाणून घ्या ...

व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन - Marathi News | director of v p bedekar and sons atul bedekar passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

मरिन ड्राइव्ह येथील चंदनवाडी येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ...

जगात भारी... मुंबई महानगरी; महागड्या घरांच्या यादीत आर्थिक राजधानी चौथ्या क्रमांकावर - Marathi News | Mumbai listed as Fourth in the list of expensive houses in the whole world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगात भारी... मुंबई महानगरी; महागड्या घरांच्या यादीत आर्थिक राजधानी चौथ्या क्रमांकावर

मुंबईचे वाढते महत्त्व कारणीभूत, १८% - घरांच्या किमती कोट्यवधींमध्ये ...