लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
झाकीर नाईककडून भाजपच्या मंत्र्याच्या खात्यात ४.५ कोटी कसे आले? राऊतांचा थेट सवाल - Marathi News | How did Zakir Naik get 4.5 crores in BJP minister's account? Sanjay Raut's direct question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाकीर नाईककडून भाजपच्या मंत्र्याच्या खात्यात ४.५ कोटी कसे आले? राऊतांचा थेट सवाल

शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. ...

Monsoon Update : जून संपत आला तरीही मान्सून नाही, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? हवामान विभागाने दिली अपडेट - Marathi News | monsoon imd weather update 22 june rainfall alert delhi up mumbai monsoon date good news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून संपत आला तरीही मान्सून नाही, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

Monsoon Update : हवामान विभागाने मान्सून संदर्भात एक महत्वाची अपडेट दिली आहे. ...

आदिवासी महिलांना दिले मासिक पाळी समुपदेशन; जागतिक योगा दिनानिमित्त अनोखा उपक्रम  - Marathi News | menstrual counseling given to tribal women activity on the occasion of world yoga day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी महिलांना दिले मासिक पाळी समुपदेशन; जागतिक योगा दिनानिमित्त अनोखा उपक्रम 

१२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. ...

'मातोश्री'पासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा - Marathi News | Shivsena Uddhav Balasaheb Thackeray group Unauthorized Office near Matoshree demolished by Mumbai BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'पासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा

बांधकाम करण्याआधी कोणतीही परवानगी नसल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा दावा ...

सोशल मीडियावर केइएम रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’, अंकिता प्रभू वालावलकर यांनी मांडली व्यथा - Marathi News | KEM Hospital's 'postmortem', Ankita Prabhu Valawalkar expressed grief on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर केइएम रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’, अंकिता प्रभू वालावलकर यांनी मांडली व्यथा

अंकिता यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून के. इ. एम रुग्णालयात डॉक्टरांवर असणारा ताण आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भाष्य केले आहे. ...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत २७ दिवसांचाच पाणीसाठा, ७ जुलैनंतरच पाऊस - Marathi News | Only 27 days of water storage in the reservoirs that supply water to Mumbai, rains only after 7th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत २७ दिवसांचाच पाणीसाठा, ७ जुलैनंतरच पाऊस

पाणीपुरवठा करणारे तलाव हे ठाणे जिल्ह्यांत असून, काही नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. ...

कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई - Marathi News | Scam in the covid-19 center? Raid in Mumbai-Thane, ED action in 10 to 15 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई

याप्रकरणाशी संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. ...

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा" - Marathi News | "The Prime Minister should go anywhere, but he should settle the internal situation in the country.", Sharad pawar on Manipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.    ...