लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्यावर होणार दीपावली महोत्सव; मंत्री लोढा यांची माहिती - Marathi News | Diwali Festival will be held at Mahim Fort, which has been freed from encroachment; Minister Mangalprabhat Lodha's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्यावर होणार दीपावली महोत्सव; मंत्री लोढा यांची माहिती

हा कार्यक्रम दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी  ६ वाजता सुरु होणार आहे. ...

हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज - Marathi News | Stop the builders' works if you dare; Aditya Thackeray's challenge to the government on pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. ...

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन - Marathi News | Yajuvendra Mahajan Dipsthambha Foundation Project Statement in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य. ...

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० पाण्याचे टँकर्स, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; 'वर्षा'वर बैठक - Marathi News | 1000 water tankers to wash Mumbai roads CM eknath Shinde instructions For pollution control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० पाण्याचे टँकर्स, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; 'वर्षा'वर बैठक

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टानं मनपा प्रशासनाला कठोर इशारा दिल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी प्रदूषण नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली. ...

९ वर्षांची चिमुकली बेपत्ता, सनी लिओनीशी आहे कनेक्शन; अभिनेत्री म्हणाली, 'माहिती देणाऱ्याला...' - Marathi News | Sunny Leone posts on social media about 9 year old missing girl announces prize money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षांची चिमुकली बेपत्ता, सनी लिओनीशी आहे कनेक्शन; अभिनेत्री म्हणाली, 'माहिती देणाऱ्याला...'

अनुष्का मोरे ही ९ वर्षांची चिमुकली जोगेश्वरीमधून बेपत्ता झाली आहे. ...

'महारेरा'च्या वॉरंटपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या ८ ग्राहकांचे नुकसान भरपाईचे ४ कोटी ७१ लाख वसूल - Marathi News | 4 Crore 71 Lakh for compensation of 8 customers of Nagpur from a single developer on the warrant of 'Maharera' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'च्या वॉरंटपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या ८ ग्राहकांचे नुकसान भरपाईचे ४ कोटी ७१ लाख वसूल

बँक खाते सील करण्याची आणि ७/१२ वर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू करताच विकासकाने भरले पैसे ...

धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली - Marathi News | Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

रेल्वेची अधिसूचना, खासदार डॅा. भामरे यांची माहिती ...

पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ!  - Marathi News | Kolkata or Mumbai? India World Cup semis venue fate hanging on Pakistan, Know why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ! 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने  २०२३च्या वर्ल्ड कप  स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे आणि  उपांत्य फेरीत अव्वल स्थानासह प्रवेश केला आहे. ...