लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
500 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी जीएसटीचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना अटक! - Marathi News | ED Arrests Addn Director Of Customs & GST Sachin Sawant For Involvement In Embezzlement Of ₹500 Crores in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कथित घोटाळ्याप्रकरणी GST चे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना अटक!

सचिन सावंत यांनी ईडी मुंबईच्या झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. ...

पाच जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, कार्यशाळेची अनुपस्थिती भोवणार - Marathi News | Election commission notice to five district collectors, absence of workshop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, कार्यशाळेची अनुपस्थिती भोवणार

MumbaI: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. ...

Admission: विद्यार्थ्यांना हमीपत्रावर मिळणार ११वी प्रवेश, नॉन क्रिमीलेअर व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दिलासा - Marathi News | Students will get relaxation for 11th admission, non-crimelayer and EWS certificate on guarantee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना हमीपत्रावर मिळणार ११वी प्रवेश, नॉन क्रिमीलेअर व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दिलासा

Admission: महाविद्यालयातील ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...

Mumbai: नशा करण्यासाठी मॅनहोलच्या झाकणांची चोरी; पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Mumbai: Stealing of manhole covers for intoxicating; The police arrested him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात लोकांचे जीव धोक्यात आणणारे हेच ते दोघे, पोलिसांनी केले जेरबंद

Mumbai: पावसाळ्याच्या दिवसांत उघडे मॅनहोल हे मृत्यूचे सापळे ठरत असल्यावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महापालिका जागी झाली आहे. ...

मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसवरून ठाकरे गट अन् भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Strong show of power by Thackeray and BJP from Margaon to Mumbai Vande Bharat Express | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसवरून ठाकरे गट अन् भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

ठाणे स्टेशन परिसरात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. ...

दिवगंत अभिनेत्री नुतन यांच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग कोसळला - Marathi News | Part of late actress Nutan's bungalow in Mumbai collapsed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवगंत अभिनेत्री नुतन यांच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग कोसळला

या बंगल्याच्या जीर्ण झालेल्या सज्जाचा मोठा भाग पडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली ...

कल्याणमध्ये उभारणार 'महा हब'; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निधीचीही तरतूद - Marathi News | 'Maha Hub' to be set up in Kalyan; Chief Minister's announcement, provision of funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणमध्ये उभारणार 'महा हब'; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निधीचीही तरतूद

तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. ...

शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल - Marathi News | Farmers walking nashik to Mumbai; A case was registered in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल

पायी मोर्चा काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...