मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: मागाठाणे मेट्रो स्टेशनलगत असलेल्या जमिनीचा भाग लागोपाठ दोनदा खचल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेप्रकरणी कंत्राटदारासह साइट इंजिनिअरला जबाबदार धरत कस्तुरबामार्ग पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या दुसऱ्या पावसानेच वेळेआधी १०० टक्के नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि शिंदे फडणवीस सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. ...