लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सहा हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?; हरकती नोंदविण्याचे आवाहन - Marathi News | Six thousand voters excluded; Is your name on the list?; Call for Objections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?; हरकती नोंदविण्याचे आवाहन

ज्या मतदारांची दुबार नावे आहेत किंवा जे मतदार मृत आहेत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ...

फटाक्यांमुळे ३५ आगी; सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नाही - Marathi News | 35 fires due to fireworks in mumbai, Crackers burst even after the time was up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांमुळे ३५ आगी; सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नाही

१० आणि ११ नोव्हेंबरला प्रत्येकी चार मिळून आठ घटनांची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. ...

फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली; पालिकेच्या हेल्पलाइनवर आल्या एकूण २८ तक्रारी - Marathi News | Firecrackers spoil Mumbai's air; A total of 28 complaints were received on the helpline of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली; पालिकेच्या हेल्पलाइनवर आल्या एकूण २८ तक्रारी

१८ तक्रारींचे निवारण ...

काेर्टाच्या आदेशालाच फटाका; मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मध्यरात्रीपर्यंत धडाडधूम - Marathi News | On the day of Lakshmi Puja, the most complaints were that firecrackers were burst late at night. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेर्टाच्या आदेशालाच फटाका; मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मध्यरात्रीपर्यंत धडाडधूम

फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली, तसेच मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणही वाढले.  ...

46 टक्के मुंबईकर ‘वजन’दार; महिलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, सर्वेक्षणातील सत्य - Marathi News | 46 percent of Mumbaikars are 'underweight'; Obesity is on the rise among women, survey reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :46 टक्के मुंबईकर ‘वजन’दार; महिलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, सर्वेक्षणातील सत्य

विशेष म्हणजे लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला आहे.  ...

तीनही मार्गांवर मंडे ब्लॉक; प्रवाशांचा खोळंबा, आजही प्रवास यथातथाच - Marathi News | On all the three routes, the local on Monday was operated as per the Sunday schedule, causing disruption to passengers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनही मार्गांवर मंडे ब्लॉक; प्रवाशांचा खोळंबा, आजही प्रवास यथातथाच

दिवाळीची सुटी असल्याने अनेक जण सोमवारी कुटुंबकबिल्यासह मुंबई दर्शनासाठी निघाले. ...

फटाक्यांचा ‘टाइम बॉम्ब,’ मुंबईकरांच्या कानठळ्या; मध्यरात्रीपर्यंत फोडले फटाके, प्रदूषणात वाढ - Marathi News | The 'time bomb' of firecrackers; Crackers burst till midnight, increase pollution in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांचा ‘टाइम बॉम्ब,’ मुंबईकरांच्या कानठळ्या; मध्यरात्रीपर्यंत फोडले फटाके, प्रदूषणात वाढ

८ ते १० च्या वेळमर्यादेला वात ...

बोनस ऐवजी दिला मार; मुकादमाविरुद्ध कामगाराची पोलिसांत तक्रार - Marathi News | Kill instead of bonuses; Worker's Complaint Against Litigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोनस ऐवजी दिला मार; मुकादमाविरुद्ध कामगाराची पोलिसांत तक्रार

रविवारी दुपारी तो घरी असताना मुकादम यामिन रजू मंडल व त्याची बहीण तमन्ना हे कामगारांना दिवाळीचा बोनस व भेटवस्तू देत असल्याचे समजले ...