लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले - Marathi News | Political parties flocked to witness the India vs Australia historic moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले

सामना जसा पुढे रंगत जाईल तसतशा कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या टाळ्या- घोषणा- चित्कार यांतून भावनिक ओहोटी-भरतीचं अदभूत दर्शन घडेल.  ...

हॉटेलच्या काऊंटरवर कॅशिअरचाच डल्ला, बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed with the Borivali police, who assaulted the cashier at the hotel counter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या काऊंटरवर कॅशिअरचाच डल्ला, बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल

अजय शेट्टी (४२) यांचे बोरिवलीच्या चिकूवाडी मध्ये द ग्रीन किचन नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी जवळपास ४० जण काम करतात. ...

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक, लायटर, सिगारेट पाकिटही हस्तगत - Marathi News | Passenger smoking in plane arrested, lighter, cigarette packet seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक, लायटर, सिगारेट पाकिटही हस्तगत

स्मोक डिटेक्टरमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याठिकाणी असलेले ऑक्सिजनचे किटही खाली पडून त्याचे नुकसान झाले. ...

19 नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे छठ पूजेचे आयोजन - Marathi News | Chhath Puja organized at Juhu Chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :19 नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे छठ पूजेचे आयोजन

ही  छठपूजा सायं. ४ ते १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ...

सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी - Marathi News | mumbai fire brigade jawan solo cycling completes the journey from kashmir to kanyakumari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी नवीन साहसी कामगिरीची नोंद कली आहे.  ...

हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा - Marathi News | Center for Air Quality at 5 locations; Expected to be implemented in next 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा

घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा आणि कांदिवली येथील केंद्रांचा समावेश होता. ...

पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई - Marathi News | One killed in a row during a party; Six persons arrested, Bhandup police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई

भांडुप पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. ...

स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार - Marathi News | Smog Tower Plan Failed; Will consider devices based on other technologies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार

मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावत आहे. नियंत्रण मिळवण्याकरिता दिल्लीप्रमाणे स्मॉग टॉवर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ...