लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार - Marathi News | Shinde, Ajit Pawar invited to NDA meeting, will meet Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

नव्या ६ मित्रपक्षांना सामील करून घेणार ...

Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली - Marathi News | mumbai bandra bandstand woman drown and dead by giant wave video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली

मुंबईतील वांद्रे येथे ही धक्कादायक घटना घडली. व्हिडीओमध्ये बँडस्टँडवर एक जोडपं आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडतं ते भीतीदायक आहे. ...

इमारतींचे आरोग्य जपायचे कसे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल? - Marathi News | How to maintain the health of buildings, what to look for in a structural audit? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इमारतींचे आरोग्य जपायचे कसे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल?

दोषांचा पाठपुरावा-निदान करून प्रभावी उपचार करणे गरजेचे असते, अन्यथा इमारत दुर्घटनांना आमंत्रणच ठरते. ...

एकदम सुसाट... कोकणातील ‘वंदे भारत’ आता १६ डब्यांची! - Marathi News | 'Vande Bharat' in Konkan now has 16 coaches! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकदम सुसाट... कोकणातील ‘वंदे भारत’ आता १६ डब्यांची!

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे २७ जून रोजी उद्घाटन झाले. गेल्या तीन आठवड्यांत या गाडीला चांगला प्रतिसाद लाभला आहे ...

गुडन्यूज... आवास योजनेच्या घरांच्या किमती होणार कमी - Marathi News | Good news... House prices of Awas Yojana will come down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुडन्यूज... आवास योजनेच्या घरांच्या किमती होणार कमी

अर्जदारांच्या मागणीनुसार सिडकोकडून चाचपणी ...

‘...तर सामाजिक स्थिती बदलू शकत नाही’; हायकोर्टाने फेटाळली याचिका - Marathi News | ‘…so the social condition cannot change’; The petition was dismissed by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...तर सामाजिक स्थिती बदलू शकत नाही’; हायकोर्टाने फेटाळली याचिका

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका ...

शिफ्ट बदली न करुन दिल्यामुळे डी-मार्ट कर्मचाऱ्याने लावली सामनाला आग - Marathi News | A D-mart employee set fire to the match due to non-transfer of shift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिफ्ट बदली न करुन दिल्यामुळे डी-मार्ट कर्मचाऱ्याने लावली सामनाला आग

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल (२३) ही मे २०२२ पासून डी मार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. ...

नोकरी तर लागली नाही; उलट ४७ लाख रुपये गेले हातून, दिले मुंबई पोलिसचे खोटे नियुक्तीपत्र - Marathi News | The job did not start; On the other hand, 47 lakh rupees were lost. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नोकरी तर लागली नाही; उलट ४७ लाख रुपये गेले हातून, दिले मुंबई पोलिसचे खोटे नियुक्तीपत्र

तरुणीने केली पाच जणांची फसवणूक ...