लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रोच्या खांबांखाली हिरवळ अन् झगमगाट; बॅनर्स, पोस्टर्स हटविण्याचे आदेश - Marathi News | Greenery and sparkle under the pillars of the metro Order to remove banners posters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या खांबांखाली हिरवळ अन् झगमगाट; बॅनर्स, पोस्टर्स हटविण्याचे आदेश

मुंबई प्रदेशातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर तसेच उपनगरात विणत आहे. ...

म्हाडाच्या घरासाठी १९ लाखांनी फसवले - Marathi News | 19 lakh cheated for Mhada's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या घरासाठी १९ लाखांनी फसवले

भामट्यावर बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल ...

BOM च्या माजी ब्रँच मॅनेजरला शिक्षा, ३.४४ कोटींचा घातला होता गंडा - Marathi News | Ex-Branch Manager of Bank of Maharashtra sentenced, Rs 3.44 crore fine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BOM च्या माजी ब्रँच मॅनेजरला शिक्षा, ३.४४ कोटींचा घातला होता गंडा

दोषींना ३ वर्षांची कैद, सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा ...

मुंबईत धक्कादायक घटना! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरू - Marathi News | A shocking incident in kurla Mumbai Body of woman found in suitcase at Metro site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धक्कादायक घटना! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

कुर्ल्यातील शांतीनगर येथे एक संशयित सुटकेस आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. ...

२५ हून अधिक संस्थांमध्ये समूह विद्यापीठाची क्षमता - Marathi News | Group university capacity in more than 25 institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ हून अधिक संस्थांमध्ये समूह विद्यापीठाची क्षमता

मुंबईतील अनेक संस्था इच्छुक, सेंट झेवियर्स, एसव्हीकेएम, रूईया आदींचाही रस ...

मुंबईत मागणी वाढल्याने एलईडी स्क्रीनचा तुटवडा - Marathi News | Due to increase in demand in Mumbai, shortage of LED screens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मागणी वाढल्याने एलईडी स्क्रीनचा तुटवडा

पुरवठादारांची माहिती ...

मुंबईतील उत्साहाच्या भरतीला 'हेड'च्या शतकानंतर ओहोटी - Marathi News | The tide of enthusiasm ebbs after a century of head in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील उत्साहाच्या भरतीला 'हेड'च्या शतकानंतर ओहोटी

भारतीय संघाविषयी उंचावलेल्या अपेक्षा होत्या; मुंबईकरांची भावना ...

भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना चित्रपटगृहात मात्र ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | India-Australia final match in theaters but 'housefull' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना चित्रपटगृहात मात्र ‘हाऊसफुल्ल’

तिकीट न मिळाल्याने चाहत्यांची निराशा, सामन्याच्या शोचे दर हजार - दीड हजार ...