लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस  - Marathi News | 1 lakh 60 thousand passenger numbers peak at Mumbai airport Saturday turned out to be the busiest day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस 

मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे. ...

 काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण   - Marathi News | A nutritionist will tell the students in the municipality Training in health of students along with school curriculum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण  

महानगरपालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. ...

८१८ व्या प्रयोगासह पुन्हा रंगभूमीवर अवतरणार ओरिजनल 'नथुराम गोडसे'  - Marathi News | 'Nathuram Godse' Play will return to theaters with the 818th experiment. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८१८ व्या प्रयोगासह पुन्हा रंगभूमीवर अवतरणार ओरिजनल 'नथुराम गोडसे' 

मूळ नाटकातील नथुराम गोडसे नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

कार्तिकी एकादशीला थांबणार 'संगीत देवबाभळी'ची दिंडी, श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार शेवटचा ५०० वा प्रयोग - Marathi News | 'Sangeet Devbabhali' will stop on Kartiki Ekadashi, the last 500th show will be performed at the Shri Shanmukananda Auditorium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्तिकी एकादशीला थांबणार 'संगीत देवबाभळी'ची दिंडी, श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार शेवटचा ५०० वा प्रयोग

मागील सहा वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या या नाटकाचा ५००वा आणि अखेरचा प्रयोग श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार आहे.  ...

सांताक्रूझ: एका पवित्र क्रॉसचं गाव...!  - Marathi News | mumbai Santacruz station Village of a Holy Cross | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ: एका पवित्र क्रॉसचं गाव...! 

पोर्तुगीजांनी येथे चर्च, पवित्र क्रॉस उभारलं होतं. एका युद्धात ते मराठ्यांनी पाडलं. ...

सांगली ते मुंबई शहीद दौडला आजपासून प्रारंभ; सहभागी धावपटूंच्या हातात मशाल, राष्ट्रध्वज असणार - Marathi News | Sangli to Mumbai Shaheed Run in memory of the martyred police officers and employees of the terrorist attack on November 26 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली ते मुंबई शहीद दौडला आजपासून प्रारंभ; सहभागी धावपटूंच्या हातात मशाल, राष्ट्रध्वज असणार

सांगली, तासगाव, रहीमतपूर, सातारा पुणेमार्गे धावपटू मुंबईला पोहोचणार ...

वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली - Marathi News | Returning home after the World Cup is also becoming more expensive flights from Ahmedabad increased by 10 percent know airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली

रविवारी रात्री क्रिकेट विश्वचषक २०२३ चा समारोप झाला. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार! पाहा, प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील - Marathi News | Registration of housing projects will be cancelled! See section-wise details of projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार! पाहा, प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील

फेब्रुवारीत नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० जुलैपूर्वी आणि मार्चमध्ये नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० ऑक्टोबपर्यंत ही माहिती अद्ययावत करणे आवश्यक होते.  ...