लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर - Marathi News | Tomatoes turned red; 60 in the retail market at Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर

मुंबईत तुटवडा, किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माेदींच्या हस्ते होणार अनावरण - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's statue unveiled by Medes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माेदींच्या हस्ते होणार अनावरण

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी बैठक पार पडली ...

निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क : उच्च न्यायालय - Marathi News | Pension is a fundamental right of employees : High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क : उच्च न्यायालय

कर्मचाऱ्याची दोन वर्षे पेन्शन थकविणाऱ्या राज्य सरकारला फटकारले ...

दुकानाची पाटी मराठीत नाही? प्रतिकामगार भरा दोन हजार रुपये - Marathi News | Shop sign not in Marathi? Pay two thousand rupees per worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानाची पाटी मराठीत नाही? प्रतिकामगार भरा दोन हजार रुपये

शनिवारनंतर धडक कारवाई, सात लाख दुकाने लक्ष्य ...

Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं - Marathi News | Dy cm Devendra Fadnavis' Mahapuja of consort Shri Vitthal-Rakhumai in pandharpur at kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले ...

अखेर मालवणी येथील सुमारे ५००० रहिवाशांचा रेंगाळलेला पाणी प्रश्न अखेर सुटला - Marathi News | Finally the issue of about 5000 residents of Malvani has finally been resolved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मालवणी येथील सुमारे ५००० रहिवाशांचा रेंगाळलेला पाणी प्रश्न अखेर सुटला

संपूर्ण वसाहतीतील जुन्या जलवाहिन्या महापालिकेकडून बदलून नव्या जलवाहिन्या बसविण्यात आल्या आणि रहिवाशांकरिता स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाला. ...

समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड! - Marathi News | A lot of garbage was thrown into the sea and the video went viral The municipality imposed a fine of 10 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!

बेजबाबदार नागरिक गल्ली - बोळात बिनदिक्कतपणे कचरा टाकताना दिसतात. ...

एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांना आलं कचराकुंडीचं स्वरुप - Marathi News | The steps of the Asiatic Library took the form of a garbage can | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांना आलं कचराकुंडीचं स्वरुप

...