लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक - Marathi News | Gang exposed for not knowing English; 8 people were arrested at the mumbai airport itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक

विमानतळावर बनावट कागदपत्रांद्वारे जाणाऱ्या ८ जणांना अटक, म्होरक्याचा शोध सुरू ...

अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांच्या नांग्या ठेचणार; आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर - Marathi News | The canoes of those who transport passengers illegally will be crushed, RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांच्या नांग्या ठेचणार; आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर

एसटी महामंडळ उपाध्यक्षांच्या पत्रानंतर आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर ...

राज कपूरच्या बंगल्याच्या जागी आलिशान टॉवर; ५०० कोटींचा प्रकल्प - Marathi News | A luxury tower replaces Raj Kapoor's bungalow; 500 crore project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज कपूरच्या बंगल्याच्या जागी आलिशान टॉवर; ५०० कोटींचा प्रकल्प

५०० कोटींचा प्रकल्प साकारणार ...

‘प्रतीक्षा’वर आता मालकी अमिताभ यांच्या मुलीची; कोट्यवधींचा बंगला लेकीला - Marathi News | Amitabh's daughter now owns Pratiksha; A bungalow worth so many crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘प्रतीक्षा’वर आता मालकी अमिताभ यांच्या मुलीची; कोट्यवधींचा बंगला लेकीला

५० कोटींचा बंगला श्वेता नंदा यांना दिला भेट ...

लडका, लडकी है क्या?; दोन ते पाच लाखांत होत होता चिमुकल्यांचा सौदा - Marathi News | Ladka, Ladki Hai Kya?; Babies were being traded for two to five lakhs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लडका, लडकी है क्या?; दोन ते पाच लाखांत होत होता चिमुकल्यांचा सौदा

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पाच जणांना अटक ...

मुंबईच्या पर्यटनाला बूस्टर; २० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल - Marathi News | Mumbai tourism booster; Mumbai Festival will be held from 20th to 28th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पर्यटनाला बूस्टर; २० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल

२० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल, लोगोचे अनावरण ...

ज्वारीची भाकरीही महागली; ज्वारी ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री - Marathi News | Sorghum bread also became expensive; Sorghum is sold at Rs 60 to Rs 80 per kg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्वारीची भाकरीही महागली; ज्वारी ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री

मुंबई बाजार समितीमध्ये किलोला विक्रमी ३५ ते ७२ रुपये भाव ...

जगाला खुणावू लागला भारताचा ‘युवा’ ग्राहक - Marathi News | India's 'young' consumer began to mark the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाला खुणावू लागला भारताचा ‘युवा’ ग्राहक

जगप्रसिद्ध गुतवणूकदारांकडून कौतुक ...