मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: लग्न झाले म्हणून मुलीचे माहेरच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध तुटत नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचाही तेवढाच हक्क असतो, असे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने माहेरी परतलेल्या बहिणीला दरमहा आठ हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. ...
Mumbai News: हवेत धूलिकण वाढू नयेत, यासाठी बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभराची मुदतही दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, आता आज, मंगळवारपासून महापालिका कठोर तपासणी करणार ...
Crime News: प्लाझ्मा सेलचा कॅन्सर झालेल्या एका रुग्णाच्या शरीरातून पित्त काढण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरसह तिघांविरोधात कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...