लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
६० टक्के मुंबईकर शहर सोडण्याच्या विचारात..! आरोग्याचे त्रास वाढले, व्यायामावरही परिणाम - Marathi News | 60 percent of Mumbaikars are thinking of leaving the city..! Health problems increased, also affecting exercise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० टक्के मुंबईकर शहर सोडण्याच्या विचारात..! आरोग्याचे त्रास वाढले, व्यायामावरही परिणाम

Mumbai: वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मुंबई, दिल्लीतील १० पैकी ६ व्यक्ती म्हणजे ६० टक्के नागरिक शहरापासून दूर स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. ...

पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण - Marathi News | Ex husband's video leaked on social media, Rakhi Sawant granted interim protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल दुराणी याचे व्हिडीओ मीडियासमोर लिक केल्या प्रकरणी राखी विरोधात आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

एनसीपीएचा प्रवाह नृत्य महोत्सव यंदा मुंबईत - Marathi News | ncpa pravaha dance festival in mumbai this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीपीएचा प्रवाह नृत्य महोत्सव यंदा मुंबईत

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शन अनुभवण्याची कलारसिकांना संधी ...

छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ - Marathi News | Support of aai tourism policy to women entrepreneurs in Chhatrapati Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

राज्यातून या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी अधिक प्रस्ताव आले आहेत. ...

कलास्पंदन महोत्सवात सृजनशील कलाकारांचा मेळा - Marathi News | A fair of creative artists at the Kalaspandan festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलास्पंदन महोत्सवात सृजनशील कलाकारांचा मेळा

महोत्सवातील शिल्पकलेतील विविध कलाकृती या नवनव्या शैली व दृष्टिकोनातून साकारलेल्या आहेत. या शिल्पांचे प्रमुख केंद्रस्थान हे मानवी भावविश्व आहे. ...

दिवाळीत एसटीने कमाविले ६१५ कोटी रुपये - Marathi News | ST earned Rs 615 crores in Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत एसटीने कमाविले ६१५ कोटी रुपये

गेल्या वर्षी या ११ दिवसात २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.गेल्या वर्षी २१ आक्टोबर ते ३१ आक्टोबर दरम्यान दिवाळी हंगाम होता त्यावेळी देखील १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. ...

आनंदवार्ता! म्हाडाच्या घरांची लॉटरी ५ डिसेंबरला  - Marathi News | Mhada house lottery on 5th December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदवार्ता! म्हाडाच्या घरांची लॉटरी ५ डिसेंबरला 

५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ...

मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांविरोधात मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू - Marathi News | Municipal authorities are taking action against shopkeepers without Marathi plates | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांविरोधात मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू

...