मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: प्रेमसंबंधांना नकार दिल्याच्या रागात प्रेयसीवर वार केल्याचा प्रकार काळाचौकीमध्ये समोर आला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. समीर बाळकृष्ण राऊत (४४) असे आरोपीचे नाव आहे. ...
Mumbai: दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक मराठीतून असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली असली तरी अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत आढळून येत आहे. ...
Crime News: गुटखा विक्री तसेच पोलिस ठाण्यातच पार्टी करणाऱ्या सहा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सशस्त्र पोलिस दलातील दोन पोलिसांसह भांडुप पोलिस ठाण्यातील चौघांचा यामध्ये समावेश आहे. विभागीय चौकशीअंती मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...
मुंबईतील आरे परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पर्यावरण विभाग आरेच्या जंगलातून जाणाऱ्या वाहनांवर ग्रीन टोल लावण्याची शक्यता आहे. ...