मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वांद्र्याच्या पश्चिम व पूर्वेला रोजगारासाठी रोज साडेचार ते पाच लाख लोक स्टेशनवर उतरतात, असा अंदाज आहे. खरं तर संपूर्ण वांद्रे एवढ्या जागेत मावणे शक्यच नाही. पण, गावाचा इतिहास, भूगोल व वर्तमान डोळ्यांसमोर आणण्याचा हा प्रयत्न. ...