लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'श्री तशी सौ'ने पटकावला सुवर्णपर्व एकांकिका करंडक - Marathi News | Sri Tashi Sou won the Suvarna Parva Trophy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'श्री तशी सौ'ने पटकावला सुवर्णपर्व एकांकिका करंडक

दुबईमध्ये जल्लोषात अंतिम फेरी पार पडली आहे. ...

तीन महिन्यात तब्बल ८४ लाख भारतीयांचा परदेशात प्रवास, भारतीय विमान कंपन्यांचा विक्रम - Marathi News | As many as 84 lakh Indians traveled abroad in three months, a record of Indian airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यात तब्बल ८४ लाख भारतीयांचा परदेशात प्रवास, भारतीय विमान कंपन्यांचा विक्रम

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत २० टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...

मुंबईत उद्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर - Marathi News | A government holiday has been declared in Mumbai tomorrow on the occasion of Mahaparinirvana Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

बुकी अनिल जयसिंघानीला अखेर मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; प्रकरण काय? - Marathi News | Amruta Fadnavis Blackmailing case Mumbai court grants bail to bookie Anil Jaisinghani in bail document forgery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुकी अनिल जयसिंघानीला अखेर मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; प्रकरण काय?

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी जयसिंघानीचं नाव आलं होतं चर्चेत ...

लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken if DJ plays in wedding without permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई

तुळशीचे लग्न झाल्याने आता लग्नसराईची धूम सुरू होणार आहे. ...

मुंबईच्या शेतकऱ्यांना ठेंगा, नुकसान भरपाई मिळेना; ठाण्यातही तशीच स्थिती - Marathi News | Mumbai Farmers Dont Get Compensation Damages Same situation in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या शेतकऱ्यांना ठेंगा, नुकसान भरपाई मिळेना; ठाण्यातही तशीच स्थिती

तेही शेती करतात, पण सरकारच्या लेखी ते शेतकरी नाहीत. त्यांच्याकडे सातबारा आहे, पण शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. ...

दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage of 300 mm water pipeline at Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले - Marathi News | Shows the video to the husband saying that 17 lakhs have been extorted from the married man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले

शिवाजी नगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अक्षय सिंगला (२३) अटक केली असून त्याच्या दोन मावशींचाही पोलिस शोध घेत आहेत. ...