लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"तुम्ही सिक्स पॅक ॲब्स केले असतील"; फोटो शेअर करत आव्हाडांनी उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | ''You'll have six-pack abs''; By sharing the photo, Jitendra Ahwad made fun of Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्ही सिक्स पॅक ॲब्स केले असतील"; फोटो शेअर करत आव्हाडांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

आमदार आव्हाड यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.  ...

महाराष्ट्रभर होणार शतक महोत्सवी नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केली घोषणा - Marathi News | All India Marathi Natya Parishad announced Centenary Theater Conference to be held across Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रभर होणार शतक महोत्सवी नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केली घोषणा

शंभराव्या नाट्य संमेलनाबाबतची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी एमसीएमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

गोराईत रिक्षाचालकाची आत्महत्या - Marathi News | rickshaw driver commits suicide in Gorai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत रिक्षाचालकाची आत्महत्या

रीक्षा खाडीत पडताच तेथील बोट चालकाने लगेच माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना फोन केला. शेट्टी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बोरिवली पोलीस, अग्निशामक दल यांना तेथे बोलावून घेतले. ...

शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा - Marathi News | Water shortage crisis in city areas on Thursday; Mumbaikars, use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा

Water shortage in Mumbai: ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांमा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ...

'स्पेक्ट्रम'मधून उलगडले जीवनाचे तत्त्वज्ञान!  - Marathi News | in mumbai philosophy of life revealed from spectrum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्पेक्ट्रम'मधून उलगडले जीवनाचे तत्त्वज्ञान! 

भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते. ...

पर्यटनस्थळाजवळ टुमदार निवास? अर्ज भरा, पुरस्कार मिळेल झकास! - Marathi News | homestay near a tourist spot fill out the application get the reward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटनस्थळाजवळ टुमदार निवास? अर्ज भरा, पुरस्कार मिळेल झकास!

ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्धा ...

आरोपींचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांच्या ताब्यात द्या;सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश - Marathi News | Hand over confiscated passports of accused; sessions court orders police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपींचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांच्या ताब्यात द्या;सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश

पासपोर्ट मिळाल्यावर देश सोडून पळून जाणार नसल्याच्या हमीवर निर्देश ...

'श्री तशी सौ'ने पटकावला सुवर्णपर्व एकांकिका करंडक - Marathi News | Sri Tashi Sou won the Suvarna Parva Trophy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'श्री तशी सौ'ने पटकावला सुवर्णपर्व एकांकिका करंडक

दुबईमध्ये जल्लोषात अंतिम फेरी पार पडली आहे. ...