Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष यामुळे अनुयायांना दिलासा मिळाला. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर बुधवारी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. ...
पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ...
दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. ...
मुंबईत दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर सक्तवसुली संचालनालयाकडून धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
अनिल परब यांना रत्नागिरीत जागा घ्यायची होती आणि त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला. ...
'स्पेशल-२६' नावाच्या बॉलीवूड सिनेमाच्या कथानकासारखीच लुटची घटना मुंबईच्या सायन परिसरात उघडकीस आली आहे. ...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. ...