लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
साहित्य संघ मंदिर आयसीयूमध्ये? साहित्य, सांस्कृतिक चळवळीच्या केंद्राकडे प्रेक्षकांची पाठ - Marathi News | Sahitya Sangh Mandir Condition is bad in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहित्य संघ मंदिर आयसीयूमध्ये? साहित्य, सांस्कृतिक चळवळीच्या केंद्राकडे प्रेक्षकांची पाठ

मराठी साहित्य आणि नाट्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे साहित्य संघ मंदिर उपेक्षा आणि अनास्थेच्या चक्रात सापडले. ...

गिरणी कामगारांसाठी गुड न्यूज! वारसांच्या पात्रता निश्चितीला एक महिन्याची मुदतवाढ - Marathi News | Good news for mill workers One month extension for determination of eligibility of heirs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांसाठी गुड न्यूज! वारसांच्या पात्रता निश्चितीला एक महिन्याची मुदतवाढ

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानाला १४ जानेवारीपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा - Marathi News | uncle who abused the minor sisters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा

पालिका शाळेत पार पडलेल्या बाललैंगिक अत्याचार संबंधित कार्यक्रमात चिमुकल्यांवरील अत्याचाराला वाचा फुटली. ...

दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड - Marathi News | renovation of HQ despite plan not approved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

खुद्द पालिका मुख्यालयाचे नूतनीकरण करताना सुधारित आराखडा सादर न करताच नूतनीकरणाचे काम केल्याचे माहिती  अधिकारात उघड झाले.   ...

मैत्री, प्रेम अन् नंतर ब्लॅकमेलिंग; आसाममधून ‘दिलदार’ उचलला; एमआयडीसी पोलिसांची कारवाई - Marathi News | MIDC police has been arrested to blackmailer from assam in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्री, प्रेम अन् नंतर ब्लॅकमेलिंग; आसाममधून ‘दिलदार’ उचलला; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बनावट वेबसाइटवर अपलोड करून पुढे पैशांची मागणी करणाऱ्या आसामच्या विकृताला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

नोटीस पाठवूनही बिल्डर एसआरएला जुमानेनात  - Marathi News | Despite sending the notice, the builder failed the SRA in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटीस पाठवूनही बिल्डर एसआरएला जुमानेनात 

१५० झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत किती झोपडीधारकांचे भाडे थकविले? याची माहिती एसआरएला देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहेत. ...

नेते की अधिकारी ? पालिकेच्या ऑडिटमध्ये काेण सापडणार ? - Marathi News | Leader or officer Who will be found in the audit of the municipality in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेते की अधिकारी ? पालिकेच्या ऑडिटमध्ये काेण सापडणार ?

समितीचा स्वतंत्र अजेंडा असण्याचीही शक्यता. ...

९८ कोटी नव्हे १५ कोटींचा दंडच योग्य ; राजस्थान रॉयल्सला हायकाेर्टाचा दिलासा - Marathi News | A fine of 15 crores is correct, not 98 crores; High Court relief to Rajasthan Royals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९८ कोटी नव्हे १५ कोटींचा दंडच योग्य ; राजस्थान रॉयल्सला हायकाेर्टाचा दिलासा

राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकांनी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या (फेमा) काही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे २०१३ मध्ये ईडीच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस आले. ...