लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, नाहीतर मंत्रालयात बॉम्ब फुटेल'; नगर जिल्ह्यातून फोन - Marathi News | Let him talk to the Chief Minister, otherwise a bomb will explode in the ministry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, नाहीतर मंत्रालयात बॉम्ब फुटेल'; नगर जिल्ह्यातून फोन

मुंबई पोलिसांची उडाली धावपळ. ...

नगरपरिषदा निवडणूक हीच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची देणगी- केसरकर - Marathi News | Municipal council elections are the gift of All India Local Self-Government - Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरपरिषदा निवडणूक हीच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची देणगी- केसरकर

रणजित चव्हाण यांच्या कार्याबाबत मंत्री दीपक केसरकरांकडून कौतुक ...

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार - Marathi News | Less precipitation due to lack of rain; Sugarcane production will decrease by 1.2 lakh tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

ईडीने चौकशी केलेली 'ती' अभिनेत्री नव्या नायर! सचिन सावंतने दिल्या महागड्या गिफ्ट्स - Marathi News | 'She' actress Navya Nair investigated by ED! Sachin Sawant gave expensive gifts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने चौकशी केलेली 'ती' अभिनेत्री नव्या नायर! सचिन सावंतने दिल्या महागड्या गिफ्ट्स

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यवधींची माया गोळा केल्याप्रकरणी सचिन सावंत याची चौकशी करताना ईडीच्या अधिकाऱ्यांना सावंत आणि नव्या यांच्यात झालेले चॅट्स आढळले. ...

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला - Marathi News | ''The name is big, the symptom is false''; Rajnath Singh's speech in Marathi at the India Aghadi meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ...

"हिंदुंविरोधी काम का?"; संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन शिवसेना आक्रमक - Marathi News | "This is a work to hurt the sentiments of Hindus, why is there a special session only during Ganeshotsav?", Priyanka chaturvedi on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदुंविरोधी काम का?"; संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन शिवसेना आक्रमक

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू; अज्ञाताकडून धमकीचा फोन - Marathi News | Mantralay bomb threat Cal Talk to the Chief Minister or the ministry has been threatened with bombs  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू, धमकीचा फोन

बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. ...

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये INDIA आघाडीची बैठक; जाणून घ्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे? - Marathi News | India alliance meeting in mumbai, know about Grand Hyatt Hotel, where India alliance meeting held | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये INDIA आघाडीची बैठक; जाणून घ्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे?

बैठकीसाठी 200 रुम बुक करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित आहेत. ...