लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मुंबई' ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं...', अश्विनी कासारनं खरेदी केलं नवीन घर! - Marathi News | Marathi Actresses Ashwini Kasar buys a new home, performs Pooja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबई' ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं...', अश्विनी कासारनं खरेदी केलं नवीन घर!

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासारनं स्वत:च्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. ...

 बोरीवलीत सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेला 2000 नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Enthusiastic response of 2000 citizens to Soljarathon Marathon in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : बोरीवलीत सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेला 2000 नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

भाजप बोरिवली विधानसभा  व बचुभाई सामजीभाई ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश झाला यांच्या संयुक्त विद्यमाने सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ...

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन - Marathi News | Mumbai's historic Banganga lake to be restored; Bhumi Pujan was performed by Minister MangalPrabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ...

सायन...एक गाव, तीन किल्ले! पाहिलेत का? Video - Marathi News | mumbai sion villagethere are three fort see all the information regarding sion fort and also theVideo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन...एक गाव, तीन किल्ले! पाहिलेत का? Video

सात बेटांची मुंबई आणि खाली साष्टी बेट यांच्या सीमेवरील एक गाव शीव. ...

मुंबईकरांनो, दुखणे अंगावर काढू नका; ‘येथे’ घ्या मोफत उपचार - Marathi News | free treatment in balasahb thackrey BMC hospital in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, दुखणे अंगावर काढू नका; ‘येथे’ घ्या मोफत उपचार

मुंबईत अतिशय दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या परिसरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना उत्तमोत्तम सुविधा महापालिकेद्वारे देण्यात येत आहे. ...

झगमगासाठी पाच कोटी! जी-२० परिषदेपासून सुरु झालेली रोषणाई अद्यापही कायम - Marathi News | Five crores for Zamagga! The glow that started with the G-20 summit is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झगमगासाठी पाच कोटी! जी-२० परिषदेपासून सुरु झालेली रोषणाई अद्यापही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाचा आणि रोषणाईचा  धडाका लावला आहे. उड्डाणपूल, रस्त्यांवरील  दिव्यांचे खांब ... ...

बालगुन्हेगारीत मुंबई चौथी तर दिल्लीत मुलांवरील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक - Marathi News | Mumbai ranks fourth in juvenile crime and delhi has the highest number of cases of crimes against children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालगुन्हेगारीत मुंबई चौथी तर दिल्लीत मुलांवरील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक

कौटुंबिक पार्श्वभूमी वा आर्थिक परिस्थितीमुळे लहान वयात गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण महानगरात अधिक आहे. ...

आधीच ब्लॉक, त्यात ओव्हरहेड वायरचा त्रास मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबईकरांचे मेगाहाल - Marathi News | Already a block, there is a problem with overhead wires due to Megablock, megahal for Mumbaikars on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच ब्लॉक, त्यात ओव्हरहेड वायरचा त्रास मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबईकरांचे मेगाहाल

विविध कामांसाठी रेल्वेकडून  रविवारी मध्य आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. ...