लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
झाड तोडायचंय, पालिकेची परवानगी घेतली का? महापालिका उद्यान विभागाच्या सूचना जारी - Marathi News | Do you want to cut a tree, have you taken permission from the municipality? Notification issued by Municipal Parks Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड तोडायचंय, पालिकेची परवानगी घेतली का? महापालिका उद्यान विभागाच्या सूचना जारी

छाटणी करायची असल्यास किंवा झाड तोडायचे असल्यास पालिकेची परवानगी बंधनकारक आहे.   ...

८६ पीडितांना ‘मनोधैर्य’ची १ कोटी ३३ लाखांची मदत; योजनेत १० लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद  - Marathi News | 1 Crore 33 Lakhs of ``Manodhairya'' aid to 86 victims; The scheme provides assistance up to 10 lakh rupees in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८६ पीडितांना ‘मनोधैर्य’ची १ कोटी ३३ लाखांची मदत; योजनेत १० लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद 

लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आ­हे. ...

४०० कोटींच्या ‘सालार’ला १२० कोटींच्या ‘डंकी’चे आव्हान; दोन्ही चित्रपटांत ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत - Marathi News | 400 crores 'Salar' is challenged by 120 crores 'Dunky' film in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० कोटींच्या ‘सालार’ला १२० कोटींच्या ‘डंकी’चे आव्हान; दोन्ही चित्रपटांत ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत

दोन्ही चित्रपटांत ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत सुरू झाली आहे. ...

बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित - Marathi News | 'Bhaktimarg' to be developed in Banganga area 4.5 crore expected to be spent in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित

मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ...

काँक्रीटच्या जंगलाला चढणार हिरवाईचा साज; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम - Marathi News | Municipality's Greening Mumbai iniciative initiative will started bmc soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटच्या जंगलाला चढणार हिरवाईचा साज; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम

‘ग्रीनिंग मुंबई’ ही  माहिती पुस्तिका मुंबईकरांना याकामी पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल. ...

ड्रायव्हिंग टेस्ट नापास...?  नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! २ वर्षांत ५६ हजार चालकांनी केला सराव - Marathi News | 56 thousand drivers practiced in 2 years teach driving by the help of symulator in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रायव्हिंग टेस्ट नापास...?  नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! २ वर्षांत ५६ हजार चालकांनी केला सराव

सरावामुळे वाहन चाचणी चांगल्या प्रकारे दिल्याने चालकांच्या हाती स्टेअरिंग येणार आहे. ...

मुंबई विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन - Marathi News | Cocaine worth 40 crores seized at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन

आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण - Marathi News | 'Urdu is a part of my body', Sachin Pilgaonkar recalls learning Urdu from Meena Kumari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण

'मिरास'मध्ये सचिन पिळगावकरांनी सांगितली आठवण ...