Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिस कडक कारवाई करणार आहेत. ...
महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईकर रोज सकाळी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण रांगा लावून बसलेले असतात. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रकार अधूनमधून घडत आहेत. ...
आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फेरीवाला प्रतिनिधींची निवडणूक प्रक्रिया होणार सुरू ...
या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूकपूर्ववत होत आहे. ...
नशाखोरी विरोधात अभियान छेडल्याने हा त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप आहे. ...
लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळे बाबा, हकिम आणि वैद्यांच्या जाहिरातबाजीचे डब्बा भर लावलेले पोस्टर पाहणे नेहमीचे झाले आहे. ...
कोरोनाचा हा नवीन प्रकार, JN.1, सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये कहर करत आहे. ...