मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Metro News: भुयारी मेट्रोवर आता अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग प्रवाशांसाठीही तिकीट दरावर २५ टक्के सवलती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. ...
Indian Navy News: भारतीय नौदलाच्या शीरपेचात माहे या पाणबुडीविरोधी आयएनएस युद्धनौकेमुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सोमवारी ही युद्ध नौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर माहे सायलेंट हंटर म्हणून काम करणार आहे. ...
Nagpur : शुक्रवारी सकाळच्या वेळी सिव्हिल लाइन्सची स्थिती सर्वात चिंताजनक होती, जिथे एक्यूआय २६१ पर्यंत पोहोचला होता. महाल भागात २५८ पातळीची नोंद झाली. ...