शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सकाळी कॉलेजला आली अन् गेटवरच कोसळली; रुग्णालयात नेताच २० वर्षीय तरुणीला मृत केलं घोषित

मुंबई : आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग

मुंबई : मुंबईत महिला, मुली अजूनही असुरक्षितच! ‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा

मुंबई : केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कधी? पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकात कोंडीचा प्रश्न गंभीर

ठाणे : ...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

मुंबई : महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा

मुंबई : जलवाहिन्यांभोवतीचे अतिक्रमण चिंताजनक; खासगी जमिनींवर मोठ्या प्रमाणात विकासकामे

मुंबई : धारावीकरांचे १०० प्रश्न ! पुनर्विकासावरून खल : वरच्या मजल्यावरील घरांना क्रमांक कधी?

मुंबई : Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना

महाराष्ट्र : पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय