मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...
Vande Bharat News: वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे. ...
Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...
Mumbai weather Update: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झाले आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. ...
Dharavi News: धारावीच्या पोटात कपडे निर्मितीचे एक मोठे मार्केट वसलेले आहे. अरुंद गल्ल्यांत प्रकाशदेखील पोहोचणे जेथे मुश्कील, तेथे ५०० पेक्षा जास्त कपडे निर्मितीचे कारखाने धारावीमध्ये आहेत. ...