मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बेकायदा लाऊडस्पीकरवर केलेल्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला दिली. ...
गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील मुंबईत मालमत्तांच्या खरेदीमध्ये तेजी दिसत असून चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत एकूण ७५ हजार ६७२ मालमत्तांची खरेदी झाली आहे. ...
Crime News: एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे. ...
पावसाळा सुरू झाला की खवय्या मुंबईकरांना तळलेली भजी, सामोसे यांचा मोह आवरता येत नाही. मात्र, हे चविष्ट खाद्यपदार्थ खाताना थोडो विचार करा, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. ...
Sanjay Raut On Eknath Shinde: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंवर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. ...