शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम

मुंबई : वरळीत 'सर्वोच्च' व्यवहार; ६३९ कोटींत २ फ्लॅट खरेदी

मुंबई : धारावी सुनियोजित पुनर्वसित शहर बनणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता

मुंबई : महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

मुंबई : ‘बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावण महिन्याच्या आत मिळणार चाव्या’, आशिष शेलार यांचं आश्वासन 

मुंबई : युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   

लोकमत शेती : यंदा समुद्रात पावणेपाच मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार; दोन महिन्यात हे आठ दिवस धोक्याचे

मुंबई : खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्यासाठी पुन्हा निविदेचा फेरा

मुंबई : पेईंग गेस्ट ठेवण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची केली फसवणूक