लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार! - Marathi News | At Captain Sumeet Sabharwal Final Farewell, A Grieving Father, Teary Hugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Sumeet Sabharwals Final Farewell: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Supreme Court congratulates Bombay High Court over Encroachment  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय

Supreme Court congratulates Bombay High Court: ठाण्यातील १७ इमारती पाडण्याच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ...

Bombay HC: "कारवाईपासून कोणी रोखत असेल तर त्याचे नाव मुख्य सचिवांकडे द्या" - Marathi News | "If anyone is preventing you from taking action, give their name to the Chief Secretary" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कारवाईपासून कोणी रोखत असेल तर त्याचे नाव मुख्य सचिवांकडे द्या"

Bombay High Court: उच्च न्यायालयाचे म्हाडाच्या उपाध्यक्षांना स्पष्ट निर्देश; संक्रमण शिबिरात बेकायदा पद्धतीने सदनिकांवर ताबा ...

व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक - Marathi News | Angry over visa rejection, young man threatens to blow up US embassy with bomb! Arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली!

फोन करणाऱ्या तरुणाने दूतावासाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आणि लगेच फोन कट केला. ...

Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात? - Marathi News | Action against 150 school buses in Mumbai, what do the rules say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Mumbai School Bus: गेल्या पाच महिन्यांत तीन लाख ७१ हजारांचा दंड वसूल ...

दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे - Marathi News | Food and Drug Administration conducts 258 raids in four months to prevent milk adulteration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे

Adulterated Milk: सणासुदीच्या काळात राज्यात विशेषतः मुंबईमध्ये भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ...

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीस्कर होणार, मेट्रोने घेतला महत्त्वाचा निर्णय! - Marathi News | Mumbai Metro: Increase in Versova-Ghatkopar Metro trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांचा प्रवास आणखी सोयीस्कर होणार, मेट्रोने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Versova- Ghatkopar Metro Trips: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण! - Marathi News | Mumbai Man beat elderly mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!

Mumbai Crime: संपत्तीसाठी पोटच्या मुलाने आईला मारहाण करत कागदपत्रे बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...