मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Police: राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाइक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ बाइक टॅक्सीविरुद्ध मंगळवारी आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. ...
एमएमआरडीएने १० जून रोजी पत्र लिहून एल अँड टीला या प्रकल्पाच्या आर्थिक निविदेसाठी भरलेला संपूर्ण आर्थिक अंदाजपत्राचा तपशिल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ...
Eknath Shinde On Uddhav Thackeray: या निवडणुकीतही मतदार तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उपमुख्यमंत्री व शिंदेसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला ...
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय असलेल्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणीचं नाव संध्या पाठक असं असून, ती २१ वर्षांची होती. ...