लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला?  - Marathi News | alarming situation Bombay hc suggests automatic doors on Mumbai local trains to prevent commuter deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 

मुंबईची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा वाढत्या अपघातांमुळे 'डेथलाइन' ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. ...

झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही, उच्च न्यायालयाने नोंदवले मत - Marathi News | Slum dwellers cannot be evicted from Mumbai, High Court records opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही, उच्च न्यायालयाने नोंदवले मत

ज्या शहरात जागा आणि सेवांच्या बाबतीत असामानता दिसून येते, तेथे शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करुन देणे, हे समानतेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे ...

Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत - Marathi News | Mumbai: Children's education in trouble due to vacant seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे. ...

Electric Vehicles: मुंबईकरांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ! - Marathi News | 30 Pecentage rise in electric vehicles in Mumbai in last Years: Transport dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ!

Mumbai: इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

Monsoon: पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या! डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Risk of fungal infection during monsoon, take special care of young children | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या! डॉक्टरांचा सल्ला

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. ...

BMC Schools: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळेतच करिअरचे बाळकडू - Marathi News | Municipal Corporation students get career opportunities right from school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळेतच करिअरचे बाळकडू

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या माध्यमिक शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केला आहे. ...

Robotic Boat: रिमोटच्या बोटींनी काढणार समुद्रातील कचरा - Marathi News | This AI-enabled robotic boat cleans to keep plastic trash out of ocean | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिमोटच्या बोटींनी काढणार समुद्रातील कचरा

Mumbai News: नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून ट्रॅश बुमचा प्रयोग केला जात आहे. ...

एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण - Marathi News | Air India cancels 8 flights, what happened now Passengers in many big cities including Pune, Mumbai, Delhi face problems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'एअर इंडियाची दुबई ते चेन्नई AI906, दिल्ली ते मेलबर्न AI308 आणि मेलबर्न ते दिल्ली AI309 ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.' ...