शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल

ठाणे : ठाणेकरांचा मुंबईच्या गोविंदांना नऊ थरांचा ‘आवाज’; थर लावून बक्षिसे मिळवसाठी पथके सज्ज

मुंबई : आयआयटीच्या एमबीएसाठी सर्व विद्याशाखांना मान्यता; पदवीधर विद्यार्थ्यांना दिलासा

क्राइम : डिजिटल अरेस्टची धमकी देत मुंबईतील डॉक्टरकडून उकळले दोन कोटी ८९ लाख रुपये

मुंबई : दरडी कोसळण्याचे भय कायम! मुंबईत २७९ ठिकाणे; ७५ धोकादायक, ४५ अतिधोकादायक श्रेणीत

मुंबई : वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण

मुंबई : Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ

मुंबई : महिलेच्या वेशात 'मुन्ना' करत होत्या घरफोड्या! ३६ तोळे सोनं, गावाला घेतली जमीन अन् ४१ लाखांचं घबाड

मुंबई : अंधेरीच्या राजाचे हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण, यावर्षी सारंगपूरच्या श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा, ३२ फूट उंच मूर्ती ठरणार आकर्षण

मुंबई : बोरिवलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा