शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?

महाराष्ट्र : “मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

मुंबई : बोरिवली-दहिसरमध्ये मलेरिया, डेंग्यूचा उद्रेक! ठाकरे गटाकडून महापालिकेकडे उपाययोजनांची मागणी

मुंबई : पूल पाडकामाचा आराखडा न दिल्याने परवानगी नाही; पश्चिम रेल्वेचा दावा : ‘महारेल’च्या उत्तराची प्रतीक्षा

मुंबई : मुंबईचा पुरातन वारसा आता पुस्तकरूपात; ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’चे  प्रकाशन

मुंबई : श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश

मुंबई : सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी

मुंबई : धारावीतील इमारतींमधील रहिवाशांना हवाय पुनर्विकास, पायाभूत सुविधा; तुलनेने मोठे घर मिळण्याच्या संधीमुळे आग्रही

मुंबई : ‘एमएमआरडीए’चे घर देण्याच्या नावावर १० लाखांची फसवणूक! गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईला ३५९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा ! १ ऑक्टोबरला सात धरणांमध्ये ९८ टक्के जलसाठा