शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : Waves समिटमध्ये बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, लग्नानंतर पाच महिन्यात गरोदर?

क्राइम : मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई : काशी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते - दयाशंकर मिश्रा

मुंबई : घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर

लोकमत शेती : कोकणातील हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; लवकरच या नवीन आंब्यांची आवक सुरु होणार

मुंबई : सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची मागणीला मिळाली गती

मुंबई : वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास करताय? सावधान! रेल्वेनं काय केलं पाहा...

लोकमत शेती : दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त

मुंबई : पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा, भातखळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

फिल्मी : अभिनय सोडायचा विचार मनात आला होता..; शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला- त्या दिवशी..