लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दोन वर्षे पदवीधरांविना; अजूनही निवडणुकीला मुहूर्त मिळेना - Marathi News | mumbai university senate election pending till two years the senate still awaits the representatives of the graduates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दोन वर्षे पदवीधरांविना; अजूनही निवडणुकीला मुहूर्त मिळेना

कधी मतदार यादीतील त्रुटी, तर कधी आचारसंहितेचा फटका. ...

मुंबई विद्यापीठातर्फे आता ‘ऑन जॉब ट्रेनिंग’; म्युझियम, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत संधी - Marathi News | now on job training will be provided by mumbai university opportunity to students at museum bombay natural history society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठातर्फे आता ‘ऑन जॉब ट्रेनिंग’; म्युझियम, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत संधी

कामामुळे प्रत्यक्ष व अनुभवाधारित शिक्षणातून कौशल्यवृद्धी झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ...

...अन्यथा २०२४-२०२५च्या प्रवेशावर बंदी, विद्यापीठाची महाविद्यालयांना ताकिद - Marathi News | otherwise ban on 2024-2025 admission, mumbai university warns colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा २०२४-२०२५च्या प्रवेशावर बंदी, विद्यापीठाची महाविद्यालयांना ताकिद

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६मधील कलम ९७नुसार महाविद्यालयात सीडीसी स्थापणे बंधनकारक आहे. ...

रिव्हॅल्युएशनचे निकाल प्रलंबित, विद्यापीठाचे तोंडावर बोट; म्हणे, त्यामुळेच पुढील वर्गात प्रवेश देणे उचित नाही - Marathi News | Pending revaluation results, finger on the face of the university; Say, that is why it is not advisable to give admission to the next class | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिव्हॅल्युएशनचे निकाल प्रलंबित, विद्यापीठाचे तोंडावर बोट; म्हणे, त्यामुळेच पुढील वर्गात प्रवेश देणे उचित नाही

...मात्र, त्याचवेळी पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचे निकाल प्रलंबित का ठेवले आहेत, याबाबत विद्यापीठाने मिठाची गुळणी धरणेच पसंत केले आहे.  ...

मुंबई विद्यापीठाच्या कारभाराने लाज आणली... - Marathi News | The administration of Mumbai University has brought shame | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या कारभाराने लाज आणली...

‘युनिव्हर्सिटी’ या शब्दावर जोर देताना सर फिअर यांच्या नजरेसमोर आता फोर्ट परिसरात ऐटीत उभा असलेला ‘राजाबाई टॉवर’ नव्हता की सांताक्रुझमध्ये २४३ एकर परिसरात पसरलेले विस्तीर्ण ‘कलिना कॅम्पस’ही नव्हते. ...

मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Admission process for temple management course in Mumbai University will start from next month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील. ...

मुंबई विद्यापीठात ६०-४० गुणांचा पॅटर्न; नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार लागू  - Marathi News | 60 40 marks pattern in mumbai university it will be applicable from the new academic year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात ६०-४० गुणांचा पॅटर्न; नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार लागू 

४० गुणांकरिता विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर (अंतर्गत) मूल्यमापन केले जाणार आहे. तर, वर्षाअखेर होणारी लेखी परीक्षा केवळ ६० गुणांची असेल. ...

'महाविद्यालय विकास समिती'ची स्थापना न केल्यास करणार कारवाई; मुंबई विद्यापीठाचा इशारा - Marathi News | action will be taken if college development committee is not established mumbai university warns to colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविद्यालय विकास समिती'ची स्थापना न केल्यास करणार कारवाई; मुंबई विद्यापीठाचा इशारा

आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश. ...