मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालांना उशीर झाला. त्यात उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने काही उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडत नसल्याने २ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाने शर्थीचे प्रयत्न करून १९ सप्टेंबरला अखेर ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले, पण या निकालांंमध्ये झालेल्या चुकांचा फटका विद्यापीठाला बसला आहे. अजूनही विद्यापीठाकडे तब्बल ४८ हजार ३६५ पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरत्रिकांची तपासणी ...
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वादंग उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लावलेल्या कुलगुरूंच्या निर्णयानंतरही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. ...
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यापीठाशी संलग्नित असणाºया महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वाढवले होते. त्यामुळे विद्यार्थी अधिक त्रस्त झाले होते. ...
मुंबई विद्यापीठाने यंदा चार महिने उशीरा म्हणजे १९ सप्टेंबरला निकाल जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने निश्वास सोडला. पण, आॅक्टोबर महिना उजाडूनही निकालाचा गोंधळ अजून संपलेला नाही. ...