मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील ४८१ परीक्षांच्या मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा आॅनलाइन अॅसेसमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असली, तरी विद्यापीठाने मात्र यंदा सदोष आ ...
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिले आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना घेतलेल्या भेटीदरम्य ...
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिकांमुळे झालेल्या गोंधळामुळे आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाचे परीक्षा आणि निकालासंदर्भातल्या न संपणाºया प्रश्नांविरुद्ध मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. ...
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीनंतर निकालांना लेटमार्क लागला, पण तरीही हिवाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. ...
परीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती. ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. ...
संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...