मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबर रोजी सर्व निकाल जाहीर केल्याची घोषणा केली. ४७७ अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यापीठाने निश्वास सोडला, पण अजूनही विद्यार्थी स्वत:च्या निकालाच्या शोधात आहेत ...
मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. हिवाळी परीक्षा सुरू होणार असल्या, तरी आधीच्या सत्राच्या परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. ...
मुंबई विद्यापीठाने निकालाची डेडलाइन चुकवलीच. पण, त्यापाठोपाठ आता विद्यापीठ सिनेट निवडणुकांची डेडलाइन चुकवणार असल्यामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. ...
मुंबई विद्यापीठातील निकालांना लागलेल्या ‘लेटमार्क’मुळे विद्यापीठाचे नेहमीचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा या दिवाळीच्या आधी संपतात ...
मुंबई विद्यापीठासमोर एकामागोमाग एक संकटे येऊन उभी ठाकत आहेत. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यापीठाच्या निकालांना लेटमार्क लागला होता. निकालाच्या कामात गुंतलेल्या विद्यापीठाने सिनेट निवडणुकांची वेळ चुकविली. ...
नोव्हेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ संपलेला नाही. पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचा विद्यापीठाचा दावा फोल ठरला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षाचा पेपर आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा न बदलल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका होता. ...