मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आता वेग येणार आहे. कारण कुलगुरू निवडीसाठी नेमलेल्या समितीवर विद्यापीठातर्फे डॉ. श्यामलाल सोनी यांच्या नावाच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या अकॅडमिक आणि मॅनेजमेंटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ...
दिल्लीतून मुंबईत विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवरील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यापुढे उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी पत्रिका मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाने ९ आॅक्टोबर रोजी ...
सत्ताधारी शिवसेनेला डावलून महापालिकेच्या अॅपचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला. विशेष म्हणजे महापालिका करीत असलेल्या देशातील या पहिल्या प्रयोगाची माहितीही शिवसेना नेत्यांना नाही. ...
ज्यांना या मतदार यादीत आक्षेप असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक कुलसचिव यांच्याकडे दिनांक ६ डिसेंबर २०१७ पर्यंत नमुना ए नुसार सादर करावेत ...
लॉ (कायदा) आणि सीए परीक्षांचे आयोजन एकाचवेळी केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. ...