मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदार संघाच्या तात्पुरत्या मतदार याद्या विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केल्या, पण या मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. कारण एकाच्या नावासमोर दुसºयाचा फोटो, मुलाच्या नावासमोर मुलीचा फो ...
मुंबई विद्यापीठाची एमकॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी एमकॉमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला असून १५ गुणांच्या आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेमध्ये जय हिंद, भुराणी आ ...
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १०वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ विद्यानगरीत रंगणार आहे. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणा-या नाट्योत् ...
मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणा-या अन्य परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, पण एमएससी मायक्रोबायोलॉजी विषयाची परीक्षा मात्र, तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. २३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ९ फेब्र ...
एलएलएमची प्रवेश प्रक्रिया १० जानेवारी रोजी संपली आणि अवघ्या १२ दिवसांमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. विद्यापीठ लवकर परीक्षा घेत असल्याने, काही विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इ ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सध्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या निकालाला सर्वाधिक उशीर झाला होता. त्यानंतर आॅनलाइन तपासणी पद्धतीत सुधारणा केली आहे, तसेच वाणिज्य शाखे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले. ...