लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात - Marathi News | 67 dates of exams, announced from March 23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल. ...

वाङ्मयचौर्याचा अहवाल अडकला कुठे? नीरज हातेकरांना हवी पुन्हा चौकशी - Marathi News |  Where is the report written? Neeraj handkerchief seeks again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाङ्मयचौर्याचा अहवाल अडकला कुठे? नीरज हातेकरांना हवी पुन्हा चौकशी

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक डॉ. नीरज हातेकर यांच्या विरोधातील वाङमयचौर्याच्या तक्रारीवर चौकशी समितीने २९ जानेवारीला कुलगुरुंना अहवाल सादर केला. मात्र एक महिन्यानंतरही तो राज्यपाल सचिवालयाला मिळालेला नाही. ...

पत्नीचा शोधनिबंध चोरून मिळविली पीएच.डी, एम.फिल; राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | Ph.D., M.Phil; Complain to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचा शोधनिबंध चोरून मिळविली पीएच.डी, एम.फिल; राज्यपालांकडे तक्रार

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी संचालकाने पत्नीच्या एम.फिल शोधनिबंधातील मजकूर चोरून, त्यावर आधी पीएच.डी व नंतर त्याच पीएच.डीच्या वाङमयावर एम.फिल पदवी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...

पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’ - Marathi News |  Organizations 'Fielding' for Graduate Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’

विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांना ८ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे. ...

अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून - Marathi News | Through 'Abhinav', 'Marathi' survival of the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून

एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. ...

मुंबई विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेवर युवा सेनेचे वर्चस्व! अभाविपला केवळ २ मते - Marathi News | University of Mumbai: Yuva Sena dominates student council! ABVP has only 2 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेवर युवा सेनेचे वर्चस्व! अभाविपला केवळ २ मते

विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया विद्यार्थी परिषदेवर अखेर युवा सेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारत युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थ ...

मुंबई विद्यापीठ : स्टुडंट कौन्सिल निवडणुकीची चुरस! युवा सेनेविरोधात अभाविप अध्यक्षपदासाठी आमनेसामने - Marathi News | University of Mumbai: Student Council Elections! Undeniably, for the presidency of the ABVP against the young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ : स्टुडंट कौन्सिल निवडणुकीची चुरस! युवा सेनेविरोधात अभाविप अध्यक्षपदासाठी आमनेसामने

मुंबई विद्यापीठात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी होणा-या निवडणुकीत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ. तोंडाला रूमाल बांधून विद्यार्थ्यांनी केला निषेध - Marathi News | Today's Convocation of Mumbai University Negative protest by the students by creating the handkerchief in the mouth | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ. तोंडाला रूमाल बांधून विद्यार्थ्यांनी केला निषेध

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात ... ...