मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी झालेल्या निकाल गोंधळातून मार्ग काढत परीक्षा विभाग आगामी परीक्षा घेत आहे. यातच आता मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्ष बी.कॉम. आणि बी.ए.च्या परीक्षा एप्रिल - मेमध्ये होणार आहेत ...
सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची अंतिम प्रक्रिया आज पार पडणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे कुलगुरू पदासाठी दावेदार ठरलेल्या त्या अंतिम पाच उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. ...
गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या वेळी निमित्त ठरले ते विधि शाखेच्या निकालांचे. विधि शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन विषयांचे निकाल शुक्रवा ...
मुंबई विद्यापीठात उशिरा लागलेले निकाल, त्यातील घोळ, परीक्षेतील त्रुटी या साऱ्या प्रकारानंतर, आता अस्थायी कामगारांचा प्रश्न समोर आला आहे. ऐन परीक्षांच्या काळात अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने घेतला आहे. ...
रत्नागिरी उपकेंद्राचे सक्षमीकरण करून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोईसुविधा, आता रत्नागिरी उपकेंद्रात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...