माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर 'दिव्यांग' (PWD) उल्लेख असणारा इंग्रजी व मराठी भाषेतील उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे, जेणेकरून याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार आहे. ...
मुंबई विद्यापीठाने कुलसचिवपदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक सुनील भिरूड यांची निवड केली आहे. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज प्रा. सुनिल भिरूड यांच्याकडे सोपविण्यात आला. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टीट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत अ ...